मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (09:50 IST)

यालाचं दहशत म्हणतात

This is called panic यालाचं दहशत म्हणतात Marathi Sms Jokes In Marathi  Webdunia Marathi
भावाचा ब्रो झाला.
बहिणीची सिस झाली.
पप्पाचा पाॅप झाला.
मम्मीची माॅम झाली. 
पण अजून कुणाची हिंमत झाली नाही,
बायको या शब्दाची छेडछाड करुन बोका बोलायची.
यालाचं दहशत म्हणतात..