Widgets Magazine
Widgets Magazine

आयुष्य एका ओळीसारखं असतं...

गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (10:48 IST)

whats aap messges

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.
'आठवा' वार आहे "परिवार";
तो ठिक असेल तर सातही
वार 'सुखाचे' *जातील 
 
"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
 
 वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात 
       शुभ सकाळWidgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

संस्कार

काल एका लग्नात गेलो तर डोळे भरून आले अगदी! नवीन सून, थोरली सून, मधली सून सर्व अगदी ...

news

नोटाबंदीच्या निर्णयावर काय म्हणाली राखी?

नरेंद्र मोदींची छबी असलेले कपडे परिधान करून चर्चेत आलेल्या राखी सावंतने नोटबंदीबद्दल ...

news

कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका..

आनंद आणि टेन्शन हे दोन्ही एकमेकांचे शत्रूू आहेत.... या पैकी एकच आपल्या जवळ राहू ...

news

मेरे को आज कूछ नही आठवले...

मेरे को आज कूछ नही आठवले... तो मेने फक्त gud morning पाठवले.... -- कवी विचारु नका.

Widgets Magazine