Widgets Magazine
Widgets Magazine

"मित्र !"

सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (12:07 IST)

friends

मित्र,मित्र,मित्र,म्हणजे तरी काय असतं,
'त्र'यस्थाला 'मी'मधे 
सामावून घेणारं सूत्र असतं.
उपऱ्यालाही आपलं म्हणणारं 
गोत्र असतं,
आणि अपरिचितामधलं 
चिरपरिचित चित्र असतं.
मिश्किल हास्य असतं,
आपुलकीचं दास्य असतं,
डोळ्यामधले अश्रू टिपणारं,
मलमली वस्त्र असतं.
हे तुझं,ते माझं,
असा दुजाभाव न करणारं क्षेत्र असतं,
हृदयातली भावना आणि 
भावनापूर्ण हृदय असतं.
मित्र,मित्र,मित्र म्हणजे 
सत्त्यातलं स्वप्न असतं आणि,
स्वप्नातल्या स्वप्नामधलं 
मधुर सत्त्यही असतं !"Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

गैरसमज.....

गैरसमजुतीचा' फक्त "एकच क्षण" खूप "धोकादायक" ठरू शकतो कारण... "काही मिनीटांमध्येच" आपण ...

news

A biggest confusion to the Boy...

तीला भेटलो तर ५०० जातील प्रचाराला गेलो तर ५०० येतील.. तीला भेटू की प्रचाराला जाऊ?

news

बालवाडीतलं प्रेम

हमने चूम लिया जमीन को जहा पर उसने पाँव रखे...

news

स्पर्शा शिवाय ही प्रेम असतं?

ड़ोळ्यांनी जाऊ नको आर्जव करणं...प्रेम असतं शेजारी येऊन बस खुणावणं... प्रेम असतं इतर ...

Widgets Magazine