Widgets Magazine
Widgets Magazine

Whats App Jokes : He is my Best Friend!

मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.

ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?

तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

विसरा अन् माफ करा...

"स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की, आनंद घेता येतो आणि देताही येतो... अपेक्षा, गैरसमज, ...

news

Whats app message : ती ..

तिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून.. तिला सगळ्याची भारी हौस.. ...

news

पावसाचे बहुरंगी रंग

विदर्भाचा पाऊस एका प्रेयसीसारखा...... सारखी वाट पहायला लावणार वेळ कधीच नाही ...

news

खुपच सुरेख रचना आहे : मन...

मन...एक अवयव.... ....डोळ्यांना न दिसणारा..! मन...एक विचार.... ....आपले आचार ...

Widgets Magazine