Widgets Magazine
Widgets Magazine

Real Love : प्रेम तेंव्हा असते

love station 230

प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वाहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेन ते
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात
आपला मोठा भाऊजवळ येवून
बोलतो
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी नसते...Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी जोक्स : royal stag

एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा... . एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला. . बेडूक ...

news

मराठी विनोद : अर्धे पति परमेश्वर ?

लग्न लागले .. दोघेही खुशीत होते .. स्टेज वर फोटो सेशन चालू होते ... वराने आपल्या ...

news

मराठी जोक्स : रिसेप्शनिस्ट

जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल ...

news

मराठी जोक्स : जखम म्हणाली bandage ला

एके दिवशी काय झाले ? जखम म्हणाली bandage ला चल आपण लग्न करून संसारात अटकु .. जखम ...

Widgets Magazine