Widgets Magazine
Widgets Magazine

शनिवार आणि गटारी यांचा दुर्मिळ योग...

gatari party drink

शनिवार आणि गटारी हा दोनशे वर्षांनी एकदाच येणारा अत्यंत दुर्मिळ योग आला आहे. 

गटारीअमावस्या २२जुलै शनिवार.
 
हे व्रत शक्यतो पुरुषांनी करायचे असते .
.
या दिवशी परमपूज्य बाबा श्री श्री विजय माल्या यांच्या फोटो पुढे  तांब्याभर थंड पाणी व बाबांनी बनवलेले बाटलीबंद तीर्थ, ठेवून. कोंबडयाचा नैवद्य दाखवावा.
 
किमान पाच मित्रांना बोलवून, एकमेकांच्या साक्षीने उपवास सोडावा.  
 
ज्यांना चांगली बायको हवी असेल त्यांनी बाबांनी छापलेल्या कॅलेंडर्सचा अभ्यास करावा 
 
ज्यांना कर्जमुक्ती हवी असेल त्यांनी बाबांच्या चरित्राचे निष्ठेने महिनाभर पठण करावे  
 
 अनुभवशून्य वा अज्ञानी मनुष्याने बाबांनी बनविलेले बाटलीबंद तीर्थ पाचवेळा प्यावे, म्हणजे त्याला संपूर्ण जगाचे यथार्थ ज्ञान प्राप्त होईल.  
 
 जे या व्रताचे पालन करणार नाहीत, त्यांना  यातना भोगाव्या लागतील 
 
कृपया हा मेसेज अकरा जणांना पाठवा, तुमच्या घरी बकरास्वतः चालत येईल* Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

Gatari kadak गटारी स्पेशल: फुल टल्ली

गटारी साजरी करण्याची वेळ आली आहे आणि काही लोकं इतर सणांपेक्षा या दिवसाची आतुरतेने वाट बघत ...

news

मराठी विनोद : अकबर च्या पलंगावर...

बाई शाळेत शिकवत होत्या.. . बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला ...

news

मराठी विनोद : वनवास

बंड्या : सर ९.१५ ची शिक्षक : अरे वा सांग पाहू कशी? बंडया : सर वनवास हा शब्द उलटा ...

news

मराठी विनोद : थोडी घेऊन, जेवता का ?

“बघून घेईन”म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो ” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा…. ...

Widgets Magazine