Widgets Magazine
Widgets Magazine

Whats app message : राग सोमवारी आला तर...

whats aap messges

राग सोमवारी आला तर...
त्याला सांगा की...
आज आठवड्याची सुरुवात आहे, आज नको येऊस
 
राग मंगळवारी आला तर…
म्हणा…
आज मंगलदिन आहे, मग
आज अमंगल कशाला...?
 
राग बुधवारी आला तर...
त्याला म्हणावं…
बुध तर शुद्ध असतो.
त्यादिवशी हे अशुद्ध कशाला
 
राग गुरुवारी आला तर …
म्हणा…
आज गुरूचा दिवस आहे,
मन शांत राहू दे…
 
राग शुक्रवारी आला तर....
म्हणा…
आज देवाला शुक्रिया अदा करण्याचा दिवस,
आज कशाला येतोस...?
 
राग शनिवारी आला तर...
म्हणा…
शनीच्या दिवशी तुझी पीडा कशाला...?
नकोच येऊस तू...
 
आणि
 
राग रविवारी आला तर ...
म्हणा.…
आज तर येऊच नकोस.
आज रविवार आहे.
म्हणजे सुट्टीचा दिवस.
 
नेहमी आनंदात राहा.
हसत राहा 
आणि हो,.....
कधी रागावू नका...
 
आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

मराठी विनोद : "उबाका बस्की"

"मीबी गेलथो" हे कोणत्याही आफ्रिकन महिलेचे नाव नाही , . . . हे तुम्हाला नगरला ...

news

एक छान व हृदयस्पर्शी लेख .....'' काही राहिलं तर नाही ना ''

खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा ...

news

पुणेकर V/S पुणेकर

नारायण पेठेतील पाहुणा सदाशिव पेठेतल्या घरी गेल्यावर...

news

तुझ्यासाठी आज फक्त!!!!

तुझ्यासाठी आज फक्त पावसाचा शृंगार केलाय....... इवल्याशा थेंबांचा कंबरपट्टा विणलाय ...

Widgets Magazine