Widgets Magazine
Widgets Magazine

सोनू तूला श्रावण सोडायचा नाय काय!!!!

सोनू तूला श्रावण सोडायचा नाय काय
               नाय काय , नाय काय ?
 
चिकनचे पिस कसे गोल गोल
               गोल गोल , गोल गोल
रस्सा पायजे का टिक्का बोल बोल
               बोल बोल, बोल बोल
तुझ्या तोंडाला पाणी सुटलं नाय काय
               नाय काय, नाय काय ?
 
सोनू तूला श्रावण सोडायचा नाय काय
               नाय काय, नाय काय ?
 
पाव शेर कोलंबी तू तोल तोल
               तोल तोल, तोल तोल
सुरमईच्या काट्याचा झोल झोल
               झोल झोल, झोल झोल
कालवण-भात वरपायचा नाय काय
               नाय काय, नाय काय ?
 
सोनू तूला श्रावण सोडायचा नाय काय
               नाय काय, नाय काय ?
 
बिर्ढ्यासाठी वाल तू सोल सोल
               सोल सोल, सोल सोल
निनाव्याचा करू नको झोल झोल
               झोल झोल, झोल झोल
घरी व्हिस्की-बियर नाय काय
               नाय काय, नाय काय ?
 
सोनू तूला श्रावण सोडायचा नाय काय
               नाय काय, नाय काय ?Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हास्यकट्टा

news

वेणी

अता अशी अफवा कोण पसरवतं आहे की वेणी कापण्याच्या पुढील राउंडमध्ये आयब्रो सेट केल्या जातील.

news

अजूनही ओढ आहे....

आयुष्य झालंय Busy तरी, नात्यांमध्ये अजूनही 'ओढ 'आहे.... कोणी दाखवत उघड उघड,काहींचा ...

news

Whats app message : जगातलं कटु सत्य

तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण सत्य ...

news

मैत्रिणी माझ्या किती किती गोड...

मैत्रिणी माझ्या अशा गुलाबाच्या पाकळ्या जश्या सहवासाच्या अलगद स्पर्शाने आनंद देऊन जाई ...

Widgets Magazine