किचनमधे A.C. का बसवतं नाहीत ? Download Updated: Fri, 29 Mar 2019 (11:22 IST) google-news किचनमधे A.C. का बसवतं नाहीत ? कारण .. ज्याची बायको स्वयंपाक करते त्याला AC परवडत नाही आणि ज्याला AC परवडतो त्याची बायको स्वयंपाक करत नाही.