लग्ना नंतर पहिल्यांदा माहेरी परतलेली मुलगी आईला सांगते... माझ्या सासरकडील कुणालाही घड्याळ समजत नाही. सर्व मंडळी मला उठवून विचारतात घड्याळात बघ किती वाजले