testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एकच दुकानात तीनदा चोरी

jokes
पोलिस: तू एकच दुकानात निरंतर तीन वेळा चोरी केली?
चोर: मी तर फक्त पहिल्यादिवशी बायकोसाठी साडी चोरी करायला गेलो होता... बाकी दोन दिवस तर रंग बदलायला गेलो होतो...


यावर अधिक वाचा :