शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
गुरूवार, 16 जानेवारी 2020 (11:22 IST)
संबंधित माहिती
पुणेरी मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते
She is a new students.. या वाक्याचं मराठी रूपांतर
एक दात काढाण्यासाठी एक हजार मोजावे लागतील
तिसर्या पोपटाची किंमत 5000 रुपये
गण्याला फोनवर मिळत होत्या धमक्या
डॉक्टर साहेब .. केवढ्याला येतं हे...
डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला,
आणि काही वेळ तोंड मिटून घ्या, असे सांगितले...
बायकोला शांत बसलेले पाहून पति म्हणाला..
"डॉक्टर साहेब ,, .. केवढ्याला येतंय हे...?"
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
किंग खानची चाहत्यांना वाढदिवसाची भेट; शाहरुख खानचा चित्रपट महोत्सव सुरू होणार
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी त्याचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा 60 वा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी, त्याच्या नावाने एक चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. यात शाहरुखचे काही सर्वात संस्मरणीय चित्रपट प्रदर्शित केले जातील,
जय भानुशाली आणि माही विज यांचा घटस्फोट
जय भानुशाली आणि माही विज यांचे 15 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे आणि ऑगस्टमध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाल्याचे वृत्त आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप केला साखरपुडा, या राजकीय घराण्याची होणार सून
तुझेच मी गीत गात आहे फेम अभिनेत्री निर्मिती तेजस्विनी लोणारी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तेजस्विनीचा साखरपुडा रविवारी 26 ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. तिने शिवसेना युवानेते समाधान सरवणकरशी लग्नगाठ जोडण्याचा निर्णय घेतला असून लवकरच ते वैवाहिक बंधनात अडकणार आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहे.
झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत नवीन अपडेट समोर,आसाम पोलिसांचेपथक गुवाहाटीला परतले
झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम पोलिसांचे दोन अधिकारी सिंगापूरला गेले होते. ते आता परतले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "टीम आज गुवाहाटीला परतली. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व ठिकाणांना भेट दिली आणि अनेक लोकांना भेटले.
१०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत या लोकप्रिय अभिनेत्रीने दिले अनेक अडचणींना तोंड
अभिनेत्री हिमानी शिवपुरी आज २३ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगतो.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी वयाच्या १७ व्या वर्षी फिल्मफेअर पुरस्कार जिंकून इतिहास रचला
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आज ६० वर्षांची झाली. तिने गायिका म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या १० व्या वर्षी "इश्क इश्क इश्क" या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.
"Oxford of the East" Pune : भारतातील या शहराला "पूर्वेचा ऑक्सफर्ड" म्हटले जाते; ज्याचा इतिहास सुमारे १,४०० वर्ष जुना आहे
भारतात अनेक महत्वाची प्रमुख शहरे आहे. या सर्व शहरांपैकी एक शहर म्हणजे महाराष्ट्रातील पुणे शहर होय. तसेच पुण्याला "पूर्वेचा ऑक्सफर्ड" असे म्हटले जाते. सुमारे १,४०० वर्षांचा इतिहास असलेले हे शहर शिक्षण, परंपरा आणि आधुनिकतेचे एक अद्वितीय मिश्रण आहे.
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगचा दावा; म्हणाली- दोन जणांनी त्याची हत्या केली...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या २०२० मध्ये झालेल्या आकस्मिक मृत्यूने सर्वांना धक्का बसला. सुशांत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली.
71 वर्षीय टिकू तलसानिया यांनी मानसी पारेख सोबत बाईकवर स्टंट केले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला
बाइकवर स्टंट केल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता टिकू तलसानिया धोकादायक परिस्थितीत सापडला आहे. 71 वर्षीय टिकू तलसानिया यांचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. टिकू आणि मानसी पारेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झुबीन गर्गचा शेवटचा चित्रपट आसाममधील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार
देशातील दिग्गज गायक झुबीन गर्ग यांचे 19 सप्टेंबर रोजी निधन झाले. आसामसह संपूर्ण देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा शेवटचा चित्रपट "रोई रोई बिएनाले" 31ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये "थामा", "एक दीवाने की दिवानियात", "कांतारा चॅप्टर 1" आणि "जॉली एलएलबी 3" यासह सर्व चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे