गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (12:46 IST)

एक वयोवृद्ध जोडप्याने घेतलेला उखाणा..

पती--शांतानी केला उपमा
वर खोबरं टाकलं किसून
ती तर फारच विसरभोळी
मीठ मात्र गेली विसरून..
 
पत्नी--गोपाळराव खा चुपचाप
तो उपमा नव्हे शिरा आहे
आणि किती वेळा सांगू
मी शांता नव्हे मीरा आहे.