बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (12:21 IST)

जगातली सगळ्यात खोटी तीन वाक्य

जगातली सगळ्यात खोटी तीन वाक्य
१ :- मी कुनाच्या बापाला भीत नाही.
.
२ :- आपन पोरींच्या नादी लागत नाही .
.
३ :- गाडीची चावी दे रे 5 मीनटात आलो