शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (19:27 IST)

"कोरोना" दत्तक घेतला ..

मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!
१:-नोटबंदी
२:- जिएसटी
३:-बेरोजगारी
 ४:- मंदी
 ५:-महागाई
पण "विकास" काय जन्माला आला नाही.!! शेवटी "कोरोना" दत्तक घेतला ..