गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:08 IST)

तुम्ही एकटेच आहात का?

whats app message
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून 
अदलाबदल करण्याच्या उद्देशाने पत्नीने तिच्या शेजारी बसलेल्या रामूला विचारले, 
‘‘तुम्ही एकटेच आहात का?’’तर रामूला हळूच म्हणाला, 
‘‘आता काही बोलू नका. नंतर बघू. माझी बायको बरोबर आहे.’’