सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (16:40 IST)

भीती

एक मनुष्य सांगत होता…
मला आयुष्यभर भीती वाटली…
-प्रथम पालकांची
-मग शिक्षकांची
-मग बॉसची
-मग म्हातारपणाची
-मग मृत्यूची…
कोणीतरी म्हटलं "पत्नीचा उल्लेख केला नाही तुम्ही!"
तो म्हणाला,
"भीतीपोटीच…"