सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 25 जुलै 2022 (17:43 IST)

लग्न झाल्यावर कळेल त्याला.

पत्नी : चहा कसा झाला?
पति :  छानच ... मस्तच ... 
पत्नी :  पण आपले चिरंजीव तर म्हणतायत बेकार झालाय ....
पति :  लहान आहे तो,लग्न झाल्यावर कळेल त्याला.