शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (11:27 IST)

कुलपाच्या तुलनेत... चावी लहान असते

"घराच्या तुलनेने....
दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने...
कुलुप लहान असते
कुलपाच्या तुलनेत...
चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार
मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे मात्र नक्की.
 
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.