शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गणितात बोलते...

मुलगी: Okay f9, I'll talk 2 u T9i8, w8 4 me. J1 zlyavr w8 krte. 9tr dad la v4run ye8e. doghe 1 7 jau 8 long drive. ...
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा: हे बघ, माकडतोंडे एक तर मराठीत बोल, नाहीतर इंग्लिशमधे बोल...झिपरे...गणितात कशाला बोलते??