शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2015 (16:26 IST)

चोर

चोर: वकीलसाहेब, तुम्ही मला वाचवलंत. मी तुमचे आभार मानण्यासाठी घरी कधी येऊ?

वकील: अरे बाबा, दिवसाच ये म्हणजे बरं!