फोन नंबर Download झंप्या- माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यँत एकाही पोरिला देता आलं नाही.. पोरगी- इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते.. झंप्या- . . . "तुझा फोन नंबर काय ?