शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. इतर
Written By
Last Updated : शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (15:28 IST)

रावण : सिगरेट आहे का रे?

रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस
एक पाकीट
आहे ना अजून!
...
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात
पाकीट संपवेल...