Wednesday, 22 July 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Wed, 22 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
साडू
Last Modified:
Monday, 11 May 2015 (17:02 IST)
साडू
Download
Updated:
Mon, 11 May 2015 (17:04 IST)
google-news
गण्या: अरे, साडू-साडू म्हणजे का?
बंड्या: तुला माहीत नाही का?
गण्या: नाही रे, सांग ना.
बंड्या: एका कंपनीने फसवलेले दोन ग्राहक!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अशा ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. एक राष्ट्रीय ज्युरी पॅनेल २०२४ मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणित झालेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करते. या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी या दोन्हींचे वर्चस्व दिसून आले.
कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका नवीन कामगिरीमुळे चर्चेत आहे. शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २०२४ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली.
रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला
रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर दिल्लीत प्रदर्शित झाला होता. मात्र, आता चित्रपटाची काही झलक ऑनलाइन उपलब्ध झाली आहे
जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार
जान्हवी कपूर 'पेड्डी' वादातून सावरल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर जवळपास महिनाभरातच, या अभिनेत्रीने दिग्दर्शक उमेश बिष्ट यांच्यासोबत आपला पुढचा मोठा चित्रपट साइन केला आहे. वापरकर्त्यांनी असा आरोप केला होता की, जान्हवी कपूरने 'पेड्डी'मध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये साकारली होती. वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात बदल केले.
सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल
'पार्टिशन १९४७' हा या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि प्रभावी कॅरेक्टर पोस्टर्सनी प्रदर्शित झाल्यापासून प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. शौर्य, त्याग आणि मानवी भावनांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या टीझरने आधीच उत्साह निर्माण केला होता.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बिग बॉस २० ची घोषणा, सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार
बिग बॉस २० ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालन करणार आहे. हा शो सप्टेंबरमध्ये सुरू होईल आणि हिंदीसह सहा भाषांमध्ये एकाच वेळी प्रसारित केला जाईल.
हिमाचल प्रदेशच्या खोऱ्यांमध्ये वसलेले जिभी, पर्यटकांची पहिली पसंती बनले
India Tourism : धावपळीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन निसर्गाच्या कुशीत शांतता शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हिमाचल प्रदेशातील 'जिभी' हे छोटेसे आणि सुंदर गाव सध्या पहिली पसंती बनले आहे. मनाली किंवा शिमला यांसारख्या गर्दीच्या आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना कंटाळलेले पर्यटक आता जिभीच्या शांत, हिरव्यागार आणि धुक्याने वेढलेल्या खोऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी: बॉलिवूडच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला
नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि राजधानी दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात झुरळ जनता पक्षाने (सीजेपी) पुकारलेल्या आंदोलनाला आता एक मोठे वळण लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने 'चलो संसद' मोर्चे काढत आहे.
83 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली? ICU मध्ये दाखल, बिग बींच्या प्रकृतीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरही त्यांना डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान त्यांना काही काळ आयसीयूमध्ये (ICU) राहावे लागले होते, असेही त्यांनी सूचित केले. मात्र, आजार किंवा शस्त्रक्रियेचे स्वरूप त्यांनी उघड केले नाही.
राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले
इंग्लंड आणि वेल्सच्या उच्च न्यायालयाने उद्योगपती राज कुंद्रा यांच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने त्यांना इमर्जिंग मीडिया व्हेंचर्स (EMV) ला व्याजासह ४.९४ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स परत करण्याचे आदेश दिले आहेत.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos