testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साप्ताहिक राशीफल (14 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2014)

daily horoscope
मेष
सुदैवाने भेटलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे जीवनाला नवी दिशा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल.

वृषभ
उदरनिर्वाहासाठी आपापल्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना आपल्या सहकारी लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक ठरेल. आपण आपल्या पराक्रमाने परिस्थितीला सकारात्मक बनवण्यात सफल व्हाल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल.

मिथुन
कौटुंबिक जीवनात सुखद वातावरण राहील. जेव्हा आपल्या विचारांनी काम होत नसेल तेव्हा एखाद्या योग्य आणि विश्वासपात्र व्यक्तीच्या सल्ल्यानुसार कार्य करणे उचित ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.

कर्क
पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

सिंह
जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

कन्या
आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

तूळ
प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक
आई-वडिलांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.
धनु
आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.

मकर
जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.

कुंभ
आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

मीन
स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

14 रुद्राक्षांची अचूक माहिती, प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य ...

national news
रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात ...

रुद्राक्ष : काय महिला धारण करु शकतात?

national news
श्रावण महिना महादेवाची आराधना करण्यासाठी श्रेष्ठ आहे. महादेवाला प्रिय सर्व वस्तू श्रावण ...

आदित्य हृदय स्तोत्र पाठ : जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ...

national news
आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ नियमित रुपाने केल्याने अप्रत्याशित लाभ प्राप्त होतं. आदित्य ...

शनिदेवाला नसून, महादेव आणि गणपतीला वाहतात शमीचे पानं

national news
आता श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाच्या पूजेचे खास महत्त्व असते. ...

महादेवाचे 108 नावे (अर्थासकट) : श्रावणात देतील पुण्य फल

national news
महादेवाचे अनेक नावे आहेत. ज्यातून 108 नावांचे विशेष महत्व आहे. येथे अर्थासकट नावे ...

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...