Wednesday, 15 July 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Wed, 15 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
लाईफस्टाईल
बाल मैफल
मुलांचे विनोद
Kids Marathi Jokes
संबंधित माहिती
काट्याने आणि मुकाट्याने
सरकारी कागदावर वजन ठेवले तर...
15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका
पुढच्या वर्षीच येईन
ऑटो ड्रायव्हरने चंद्रापर्यंत जाण्यासाठी 1200 कोटी मागितले
९० % मार्क्स मिळण्यामागील रहस्य
Download
शिक्षक : मन्या तूला १०वी त ९० % मार्क्स मिळाले त्याचे रहस्य काय ?
मन्या : त्याचे श्रेय माझ्या आई बाबांना, कारण आई बाबा सतत फोनवर असल्यामूळे घरात भांडणे होत नव्हती आणि त्यामूळे मी शांतपणे अभ्यास करु शकलो.
पुढील लेख
Man likes married woman psychology पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६
मेष (२१ मार्च – २० एप्रिल) तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही एक महत्त्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कार्यक्रम हाताळताना तुमचे संघटन कौशल्य सर्वांना प्रभावित करेल. एका अनुभवी मार्गदर्शकाच्या पाठिंब्यामुळे तुमच्या शैक्षणिक कामगिरीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार
सॅमसंग गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटला फक्त एक दिवस शिल्लक असताना, जोरदार चर्चा सुरू आहे. दरवर्षी या सुमारास, आपल्याला सॅमसंगचे फोल्डेबल आणि फ्लिप फोन पाहायला मिळतात, पण या वेळी मात्र गोष्टी खरोखरच वेगळ्या आहेत.
बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी
डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस हा 2 वर्षांचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे पूर्णवेळ कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश निर्यात आणि आयात व्यवस्थापन, लॉजिस्टिक, फायनान्स आणि फॉरेन एक्स्चेंज इत्यादींचे ज्ञान प्रदान करणे आहे. डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल बिझनेसच्या संकल्पनांचे मूलभूत ज्ञान आणि व्यापार आणि इतर परकीय चलन संबंधित क्रियाकलाप व्यवस्थापित करण्याचे कौशल्य शिकवते. शिवाय, हा डिप्लोमा विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, व्यवसाय, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कसे कार्य करतात याबद्दल शिकवतात.
शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम
नवीन बूट घातल्यानंतर तुमच्या पायांना फोड येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. ते बरे करण्यासाठी येथे काही युक्त्या दिल्या आहेत.
हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा
मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. जेव्हा कॅल्शियमचा उल्लेख होतो, तेव्हा सर्वात आधी दूध आठवते. मुलांना जन्मापासून दूध पाजले जाते. ते एक संपूर्ण अन्न मानले जाते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
मुलांसाठी झटपट तयार होणारे आणि चवदार असे १० आरोग्यदायी स्नॅक्स
मुलांसाठी संध्याकाळच्या वेळी किंवा भूक लागल्यावर बाहेरचे जंक फूड देण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ देणे केव्हाही उत्तम. मुलांसाठी झटपट तयार होणारे आणि चवदार असे १० आरोग्यदायी स्नॅक्स आज आपण पाहणार आहोत.
घरी रक्तदाब तपासताना या चुका टाळा, रक्तदाब मोजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
रक्तदाब हा आपल्या हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा निर्देशक आहे. हृदयाद्वारे पंप केलेले रक्त धमन्यांच्या भिंतींवर किती दाब टाकत आहे, हे त्यावरून कळते. आजच्या वेगवान जीवनशैली, ताणतणाव, असंतुलित आहार, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) आणि कमी रक्तदाब (हायपोटेन्शन) यांसारख्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे, वेळोवेळी रक्तदाब तपासणे खूप महत्त्वाचे मानले जाते.
बारावीनंतर BHA कोर्स करून हेल्थकेअर क्षेत्रात घडवा यशस्वी करिअर
बॅचलर इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन (BHA) हा 3 वर्षांचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि सहाय्य सेवा विभागांची प्रशासकीय कार्ये हाताळण्यासाठी पुरेसे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करणे आहे. पात्रता- उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून वाणिज्य शाखेतील बारावीचे गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इयत्ता 12 वी मध्ये एकूण किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. SC/ST आणि OBC मधील उमेदवारांना अनिवार्य प्रक्रिया म्हणून कोर्स प्रोग्राममध्ये काही टक्के सूट दिली जाते.
Monsoon Glow Secrets: दमट हवामानातही तुमचा चेहरा पार्लरसारखा चमकदार राहील, या टिप्स लक्षात ठेवा
पावसाळ्यातील सौंदर्य टिप्स: बदलत्या ऋतूंमध्ये तुमच्या त्वचेला विशेष काळजीची गरज असते. तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी या सोप्या नित्यक्रमाचे पालन करा:
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तंदुरुस्त कसे राहावे?
Monsoon Immunity Tips: पावसाळा कडक उन्हापासून दिलासा देत असला तरी, त्यामुळे अनेक मोसमी आजार आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखे डासांमुळे होणारे आजार पावसाळ्यात वेगाने पसरू शकतात. पावसामुळे डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos