testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एका वेळी दहा दशलक्ष रंग पाहतात डोळे

जगात खूप काही रंजक आणि कुतहूलजन्य आहे. चला, अशीच काही माहिती घेऊ.
* आपले डोळे एका वेळी दहा दशलक्ष रंग पाहू शकतात. *
खेळताना वापरल्या जाणार्‍या फाशाच्या विरुद्ध बाजूच्या अंकांची बेरी नेहमी सात असते. फासा काढून बघा.>
*
चित्ता तासाला 76 किलोमीटर अंतर पार करू शकतो. तो एवढ्या प्रचंड वेगानं धावतो. दुसरीकडे जलद धावणारी> *
माणसं तासाला 30 किलोमीटरचं अंतर पार करू शकतात.

*
गोलियाथ हा जगातला सर्वात मोठा बेडूक आहे. हा गोड्या पाण्याजवळ अंडी घालतो. अंटार्टिका सोडून प्रत्येक

*
खंडात या बेडकाचं अस्तित्व असतं.

*कांगारूंच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

*
जगातली 10 टक्के माणसं डावखुरी आहेत.

*
झेब्राचा मूळ रंग पांढरा असतो. त्याच्या अंगावर काळे पट्टे असतात.

*
हिप्पोपोटॅमस पाण्याखालीच पिलांना जन्म देतात. पिलांची जडणधडणही पाण्याखालीच होते. प्राणवायू
मिळवण्यासाठी ही पिलं डोकं पाण्यातून बाहेर काढतात.

*
आपण डाव्या नाकपुडीपेक्षा जास्त उजव्या नाकपुडीनं जास्त चांगल्या प्रकारे वास घेऊ शकतो.

*नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रंग कळत नाहीत.

*
वटवाघूळ एका रात्रीत 3 हजार किडे खाऊ शकतं.

*
नेपच्यून या ग्रहावरचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 165 वर्षे.

*
बुध ग्रहाचा बराचसा भाग लोहापासून बनला आहे.

*
पृथ्वीला एकच चंद्रा आहे पण गुरू ग्रहाला 63 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत.


यावर अधिक वाचा :

ज्ञानयोगी बाबासाहेब

national news
दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. ...

जाकार्ता बुडण्याच्या दिशेने

national news
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे ...

CWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण

national news
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अनिश भानवाला याने पुरुषांच्या 25 मीटर रॅपीड पिस्टल ...

काठुआ बलात्कारात पाकचा हात: भाजपा खासदार

national news
वरिष्ठ भाजप नेते आणि खंडवाहून खासदार नंदकुमार सिंह चौहान यांनी दावा केला आहे की ...

CWG 2018 : शूटिंगमध्ये तेजस्विनीला गोल्ड, अंजुमने जिंकले ...

national news
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जोरदार पदकांची कमाई सुरु आहे. नेमबाज तेजस्विनी ...