बुधवार, 30 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
शनिवार, 21 मे 2022 (12:56 IST)
संबंधित माहिती
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
उठा उठा चिऊताई
अश्शी सुट्टी सुरेख बाई
आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
उठा उठा चिऊताई
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?
लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?
बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर
Kusumagraj
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांसाठी शुभ नावे
शिवांश: शिवाचा भाग. शिवाय - भगवान शिवाचे स्वरूप; शिवाचा आशीर्वाद असलेला. रुद्र: भगवान शिवाचे एक भयंकर रूप. शंकर: भगवान शिवाचे एक नाव. महेश: महान देव, शिवाचे एक नाव. शांभवी: देवी पार्वतीचे नाव. पार्वती: हिमालयाची कन्या, शिवाची पत्नी. गौरी: देवी पार्वतीचे नाव. श्रावणी: श्रावण महिन्याशी संबंधित; पवित्र आणि सुंदर.
देवाची आरती करण्याची योग्य आणि वैज्ञानिक पद्धत, तुम्हाला अनेक फायदे मिळतील
Scientific method of Aarti: श्रावण महिन्यात शिव मंदिरे आणि प्रत्येक घरात शिव आरतीचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी रुद्राभिषेकानंतर आरती केली जाते. पण, मनात अनेकदा एक प्रश्न येतो की आरती करताना हात कोणत्या क्रमाने फिरवावेत? काही योग्य मार्ग आहे का? कलियुगात कोणत्याही देवतेची आरती करताना फक्त दिवा फिरवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक खोल आध्यात्मिक विज्ञान लपलेले आहे.
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
वास्तुमध्ये संपत्ती आणि सकारात्मक उर्जेसाठी अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामध्ये तिजोरीत चांदीचे नाणे ठेवणे खूप फायदेशीर ठरते. चांदीच्या नाण्यावर रोली लावून ती तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवणे शुभ असते.
दूध कधी प्यावे?, यासोबत कोणते पदार्थ टाळावे? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य पद्धत जाणून घ्या
आयुर्वेद रात्री दूध पिण्याची शिफारस करतो, विशेषतः झोपण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे. याचे कारण असे की रात्री शरीरातील चयापचय मंदावते आणि शरीर आराम करू लागते. अशा वेळी, दुधाचे पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो आम्ल आढळते, जे मन शांत करते, ताण कमी करते आणि झोप सुधारते. हेच कारण आहे की रात्री कोमट दूध पिल्याने अनेकांना चांगली झोप येते.
दूध फाटले तर टाकून देऊ नका त्यापासून बनवा स्वादिष्ट खीर, लिहून घ्या रेसिपी
साहित्य- फाटलेल्या दुधाचा चक्का - एक कप दूध -एक लिटर साखर चवीनुसार केसर वेलची ड्रायफ्रूट चिरलेले
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
त्वचेवर रेझर वापरण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
आजकाल त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अनेक तंत्रे आली आहेत, परंतु बहुतेक महिला अजूनही फक्त रेझर वापरतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेझर वापरणे खूप सोपे आहे आणि ते किफायतशीर आहे.
पावसाळ्यात त्वचेचे हे धोकादायक संसर्ग होतात, टाळण्याचे उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात त्वचेवर बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. स्वच्छता राखून, कोरडे कपडे वापरुन आणि अँटीफंगल उपायांचा अवलंब करून या त्वचेच्या समस्या टाळता येऊ शकतात.
पत्नीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, नात्याला दृढ करण्यासाठी हे करा
लग्नानंतर अनेकदा असे दिसून येते की काळाबरोबर पती-पत्नीमधील संवाद कमी होऊ लागतो. घरातील छोट्या-छोट्या मुद्द्यांवरूनही वाद आणि तक्रारी वाढू लागतात. विशेषतः पत्नींकडून अनेकदा असे ऐकायला मिळते की त्यांचे पती त्यांना पुरेसा वेळ देत नाहीत. त्यांना असे वाटते की त्यांचे पती त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात. यामुळे दोंघांमधील नाते दुरावू लागते.
तेनालीराम कहाणी : सिंह पकडला गेला
Kids story : एकदा राजाच्या दरबारात एका उत्सवाची तयारी सुरू होती. त्यामुळे तेनालीराम यांच्यावर समारंभाची काळजी घेण्याची अधिक जबाबदारी होती. त्यामुळे, त्यांच्या घरी जाऊन बरेच दिवस उलटले होते.
Salt Storage Tips पावसाळ्यात मीठ ओलसर होते का? या टिप्स नक्की अवलंबवा
पावसाळा जेव्हा आल्हादायक असतो तेवढा तो काही गोष्टींसाठी तोटा देखील असतो. पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसेच स्वयंपाकघरात ठेवलेले मीठ देखील पावसाळ्यात ओले होते.ओल्या मीठाचा वास येऊ लागतो, तर त्याची चवही खराब होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही मिठाचा ओलावा दूर करू शकता.