testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुत्र्याची हुशारी

एकदा एक कुत्रा जंगलात रस्ता विसरून गेला. त्याने पाहिले की समोरहून एक त्याच्याकडे येत आहे. कुत्रा घाबरू लागला आणि विचार करून लागला की अता माझा शेवटचा क्षण जवळ आला. तेवढ्यात त्याला
बाजूला वाळलेली हाडे दिसली. तो समोरहून येत असलेल्या वाघाकडे पाठ करून बसून गेला आणि एक वाळकं हाड चोखत जोर-जोराने बोलू लागला, 'वाह वाघ खाण्याचा मजा काही वेगळाच आहे. एक अजून मिळाला असता
तर पोट भरून गेलं असतं' असे म्हणून त्याने जोरात ढेकर दिला. हे ऐकून वाघ घाबरला. त्यांनी विचार केला की हा कुत्रा तर वाघाचा शिकार करतो. येथून आपले प्राण वाचवून पलायन करणेच योग्य ठरेल आणि तो वाघ तेथून पळत सुटतो.

झाडावर बसलेला हे सगळं बघत असतो. तो विचार करतो की ही चांगली संधी आहे, मी आता वाघाकडे जातो आणि या कुत्र्याची हुशारी उघडतो. अशाने मी वाघाचा मित्र होईन आणि जीवनभर वाघापासून माझ्या जीवाचा धोकाही टळेल. असा विचार करून तो वाघाचा मागे जातो.


यावर अधिक वाचा :

'पुणे' राहण्या आणि जगण्यासाठी सर्वोत्तम

national news
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विभागाने सोमवारी देशातील राहण्या आणि जगण्यायोग्य शहरांची ...

महागाईचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या नीचाकांवर

national news
देशातील किरकोळ महागाईचा निर्देशांक नऊ महिन्यांच्या नीचाकांवर म्हणजे ४.१७ टक्क्यांवर ...

विराट - शास्त्रीची चौकशी करण्याची शक्यता

national news
पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे नाराज झालेल्या बीसीसीआय तिसऱ्या कसोटी ...

'मुक्त'चे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाहीत

national news
मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान ...

जेएनयू नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न

national news
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर हल्ला ...