बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
मंगळवार, 15 जून 2021 (16:18 IST)
संबंधित माहिती
Wedding Anniversary Wishes for Partner In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
त्वचा उजळण्यासाठी डाळिंब आणि साखरेचं स्क्रब वापरा
Love Quotes in Marathi प्रेेेेेेेेेमाबद्दल सुंदर ओळी
NHM मुंबई मध्ये चिकित्सा अधिकारी आणि ऑडियोलॉजिस्टच्या पदासाठी अर्ज कर
मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय गं..
कातर वेळचा गार वारा
कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आहे. तुम्ही विचारता त्याप्रमाणे, AI तुमची नोकरी पूर्णपणे घेणार नाही, पण ती नक्कीच बदलणार आहे. २०२६ पर्यंत AI मुळे काही नोकऱ्या कमी होऊ शकतात, विशेषतः रूटीन आणि एंट्री-लेव्हलच्या, पण त्याचवेळी नवीन संधीही निर्माण होणार आहेत. हे बदल उत्पादकता वाढवतील आणि अर्थव्यवस्थेला चालना देतील, पण शॉर्ट-टर्ममध्ये 'ट्रान्झिशनल फ्रिक्शन' (अस्थिरता) येऊ शकते.
फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या
Fish Spa Side Effects :आजच्या काळात, लोक सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे सौंदर्य आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. सुंदर दिसण्यासाठी लोक विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांचाही अवलंब करतात. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी लोक ब्युटी ट्रीटमेंटवर खूप पैसा खर्च करतात.
साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025
मेष (21 मार्च - 20 एप्रिल) बजेटवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी टीमवर्क अधिक महत्त्वाचे होईल आणि सहकाऱ्यांसोबत एकत्र काम केल्याने नवीन संधी उपलब्ध होतील. घरी, तुम्हाला वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखावे लागेल. प्रेम जीवन जवळ येईल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान किरकोळ अडथळे येऊ शकतात, परंतु लवचिक दृष्टिकोनामुळे गोष्टी सोप्या होतील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये घाई करणे टाळा;
Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ
अंथरूण पाहून पाय पसरावे: उत्पन्नानुसार खर्च करावा. आपलेच दात आपलेच ओठ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. आपल्याच पोळीवर तूप ओढणे: फक्त स्वतःचाच फायदा साधून घेणे. आयजीच्या जीवावर बायजी उदार: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती
तुझ्या जलात स्नान जो करतो, त्याचा सर्व पाप नाश होतो । मुक्तीमार्ग त्याला प्राप्त होतो, जय जय जय यमुना महाराणी ॥ २ ॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
How to make Butter chicken बटर चिकन रेसिपी
साहित्य- चिकन-८०० ग्रॅम टोमॅटो-चार हिरव्या मिरच्या-चार लसूण आले मैदा-२५ ग्रॅम कॉर्न फ्लॉवर-दोन चमचे दही- १०० ग्रॅम मीठ हळद-एक चमचा
जगात नाव कमावलेले मराठी लोक
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच या महाराष्ट्र भूमीत अनेक थोर मराठी असून ज्यांनी जगात आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडली जगात आपले नाव मोठे केले मराठी लोकांनी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देऊन जगभरात आपली प्रतिमा उत्कृष्ट बनवली. क्रिकेट, संगीत, राजकारण, विज्ञान, साहित्य आणि व्यवसाय यांसारख्या क्षेत्रांत त्यांचे नाव जगप्रसिद्ध झाले आहे. आज आपण काही प्रमुख व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांचे क्षेत्र आणि योगदान देखील जाणून घेणार आहोत
Crunchy Veg Roll हेल्दी आणि झटपट स्नॅक रेसिपी क्रंची व्हेज रोल
पॅनवर थोडं बटर टाका आणि सर्व भाज्या थोड्या परतून घ्या (फक्त २ मिनिटं). त्यात मीठ आणि मिरी टाका. गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या. एका वाडग्यात भाज्या, दही आणि टोमॅटो सॉस एकत्र करा. हे मिश्रण चपातीवर पसरवा आणि घट्ट गुंडाळा.
World Stroke Day 2025: जागतिक स्ट्रोक दिन थीम काय? स्ट्रोकपासून वाचण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये करा ५ बदल
२०२५ ची थीम आहे "Every Minute Counts". ही थीम स्ट्रोकचे लक्षण ओळखण्याच्या महत्त्वावर भर देते. वेळ गेली म्हणजे मेंदूचे नुकसान वाढते, म्हणून #ActFAST (Face, Arm, Speech, Time) ही मोहीम चालवली जाते. यात स्ट्रोकचे लक्षण ओळखून ताबडतोब वैद्यकीय मदत घेण्यावर भर आहे. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन (WSO) ने यंदा स्ट्रोकचे संकेत ओळखण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, ज्यात इंटरॅक्टिव्ह क्विझ आणि कुटुंबांसाठी शिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे.
World Stroke Day 2025: स्ट्रोक येण्यापूर्वी ही लक्षणे दिसतात, दुर्लक्ष करू नका
World Stroke Day 2025: दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिन साजरा केला जातो, ज्याचा मुख्य उद्देश ब्रेन स्ट्रोकच्या गंभीर जोखीम आणि लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. स्ट्रोक हे जगभरातील मृत्यू आणि अपंगत्वाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, परंतु डॉक्टरांचा असा विश्वास आहे की पहिल्या 60 मिनिटांत त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखल्याने जीव वाचू शकतात आणि दीर्घकालीन नुकसान कमी करता येते.