शनिवार, 28 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
प्रेमगीत
Written By
Last Updated :
मंगळवार, 2 जुलै 2019 (16:33 IST)
संबंधित माहिती
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता
मुंबई: मुसळधार पाऊस, वाहतुकीची स्थिती (बघा फोटो)
कर्जतजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत
मुंबईत 6 तासांमध्ये 63 मिलीमीटर पाऊस, येत्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai Rain: जागोजागी पाणी साचलं (बघा फोटो)
एक नवा बहाणा मिळून जातो!
काळे ढग दाटून आले की,
सरींचा इशारा होऊन जातो.
सुसाट वाहणारा वारा मग,
मनाच्या खिडक्या उघडू जातो.
दूर कुठेतरी सर कोसळताना दिसते,
मधुर सुगंध मग या मातीचा सर्वत्र दरवळत तू राहतो.
लागतात जसे पावसाचे थेंब अंगाशी खेळायला,
पावसात भिजायला एक नवा बहाणा मिळून जातो!
- आसावरी उदय खोत
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या
New Year 2025 Gift Ideas शूज- तसे तर शूज गिफ्ट करणे अनेकांना पसंत नसतं. परंतु मुलींना नवीन सैंडल्स किंवा शूजची खूप आवड असते. गर्लफ्रेंडसाठी यंदा ऑलिव्ह ग्रीन किंवा लाइट ग्रे रंगाचे शूज गिफ्ट करु शकता. शिवाय मेमरी फोम चप्पल, बूट, शूज, हाय हिल्स सँडल, क्लोग्स इत्यादी उत्तम पर्याय असू शकतात. याशिवाय तुमची इच्छा असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात घातले जाणारे शूज देखील गिफ्ट करू शकता.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा
Vitamin A Deficiency : व्हिटॅमिन ए आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. दृष्टी, त्वचा, केस आणि रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परंतु, शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने तज्ञ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना 5 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज भरावा लागेल. जे उमेदवार या भरतीसाठी पात्रता पूर्ण करतात ते नाबार्डच्या www.nabard.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोणताही विलंब न करता फॉर्म भरू शकतात. तथापि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासली पाहिजे.
Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?
Indian Economy 2024: 2024 हे वर्ष अंतिम टप्प्यात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत या वर्षात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. एकीकडे जीएसटी संकलन आणि गुंतवणुकीच्या आघाडीवर चांगली बातमी ऐकायला मिळाली. त्याचवेळी वर्षभर महागाईने आरबीआयला त्रास दिला. या कालावधीत उपभोग कमी झाला आणि जीडीपी विकास दरात सुधारणा झाली.
Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय
Scorpio zodiac sign kark Rashi lal kitab 2025: नवीन वर्ष 2025 मध्ये लाल किताबानुसार वृश्चिक राशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या फक्त वेबदुनियावर. 2025 मध्ये तुमची नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक पैलू, आरोग्य, लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल, जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत. 29 मार्च 2025 पासून शनि तुमच्या चौथ्या घरातून बाहेर पडून पाचव्या भावात प्रवेश करेल. यामुळे शनीची ढैय्या संपेल. मात्र लाल किताब साडेसाती, दशा आणि ढैय्या मानत नाही. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्यास तुमचे उत्पन्न वाढेल. गुरु तुमच्या सातव्या घरातून बाहेर पडून आठव्या भावात प्रवेश करेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. राहूचे पाचव्या भावातून चौथ्या भावात होणारे संक्रमण कुटुंबात सामंजस्य नसल्यामुळे अडचणी निर्माण करू शकतात. सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घेऊया.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
बाजरीची इडली रेसिपी
साहित्य- बाजरीचे पीठ - एक वाटी रवा - अर्धा कप तांदळाचे पीठ - अर्धी वाटी उडीद डाळ - अर्धी वाटी गाजर - किसलेले
आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या,सर्दी आणि घसादुखीपासून त्वरित आराम मिळवा
Amla Water Steam Benefits:हिवाळ्यात सर्दी, घसा खवखवणे आणि त्वचेच्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत आवळा पाण्याची वाफ घेणे हा एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दीशी लढण्यास मदत करतात.
Career in MBA in Agribusiness : कृषी व्यवसायात एमबीए कोर्स मध्ये करिअर
Career in MBA in Agribusiness: कृषी व्यवसायात एमबीए हा 2 वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहे जो उद्योजक आणि व्यावसायिक या दोन्ही क्षेत्रांपैकी एक आहे. हा अभ्यासक्रम पीक लागवड व्यवसाय, अन्न उत्पादन आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यवसाय संकल्पनांशी संबंधित आहे.
ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल
Red Aloe Vera for acne: कोरफड एक नैसर्गिक औषध आहे ज्याचा उपयोग त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. विशेषत: मुरुमांपासून आराम मिळवण्यासाठी हा एक उत्कृष्ट उपाय आहे. कोरफडीचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो आणि त्वचेला खोल आर्द्रता प्रदान करतो.
थंडीत रात्री मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या हे सत्य
Winter care tips: थंड वातावरणात रात्री मोजे घालून झोपणे आरामदायक वाटते. बरेच लोक दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी थंड वातावरणात मोजे घालतात, परंतु ते आरोग्यासाठी चांगले आहे का? या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रात्री मोजे घालण्याचे काय फायदे आणि तोटे आहेत. मोजे घालून कधी आणि कसे झोपायचे ते जाणून घ्या.