इंटरनॅशनल किस डे: नका करू या चुका

6 जुलैला आंतरराष्ट्रीय चुंबन दिन साजरा केला जातो. 6 जुलै रोजी इंटरनॅशनल किस डे साजरा करण्याची सुरवात 2006 मध्ये झाली होती.

* आपल्या पार्टनरप्रती प्रेम दर्शवण्यासाठी किस करणे सर्वोत्तम भाव आहे. परंतू यात कुठली चूक व्हायला नको हे जाणून घेणे ही आवश्यक आहे.

*
आपले लिप्स सॉफ्ट असावे. स्क्रबिंग केल्याने डेड स्कीन दूर होते आणि ओठ नरम होतात.

*
किस करण्यापूर्वी स्मोक किंवा एखाद्या तीक्ष्ण वासा येत असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये किंवा माउथ फ्रेशनर घ्यावे.
*
पार्टनरला किस करताना आधी दोन्ही हाताने मानेला हळुवार धरावे आणि ओठांकडे बघत स्वत:चे ओठ जवळ घेऊन जावे.

*
पार्टनरला किस करताना हलकी लवबाइट तर चालेल परंतू ओठांना अधिक वेळेपर्यंत चोखू नका. याने पार्टनर हर्ट होऊ शकतो.

*
किस करताना घाई करू नका. किस सहज आणि आठवणीत राहावा. समोरा हर्ट होईल असे काही करू नये.

*
केवळ किस करण्याचा इरादा असल्यास हात गळ्यात किंवा कमरेवर ठेवावे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे

आपणास ही 5 लक्षणे आढळल्यास सूर्यदेवाच्या शरणी जावे
आज आम्ही आपणास सांगणार आहोत अश्या 5 लक्षणांबद्दल जे शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला ...

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत ...

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी फेशियल योगासन
शरीराच्या प्रत्येक भागावर लठ्ठपणा वाईटच दिसतो. मग तो चेहर्‍यावरच का नसे. बऱ्याच वेळा काही ...

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य

वाघाबद्दल 10 आश्चर्यकारक तथ्य
आपल्या पृथ्वीवर अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत ज्यांची माहिती मुलांना पाहिजे. प्राण्यांचे ...

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा

बारीक दिसायचे आहे मग कपड्यांमध्ये या रंगांचा वापर करा
कपड्यांची खरेदी करताना स्टाईल, वर्क, पॅटर्न असे विविध पैलू पडताळून पाहिले जातात. काही ...