लग्नाच्या पहिल्या रात्री मुलीच्या मनात असतं असं काही, नवरदेव कधीच करत नाही पूर्ण

first night
लग्न म्हटलं तर मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात कारण तिला आपलं घर सोडून दुसर्‍या कोणाच्या घरी त्याच्या कुटुंबासोबत जुळवून घ्यायचं असतं. लहानपणापासून दुसर्‍याच्या घरी जायचे आहे हे ऐकत त्या
हिशोबाने वेगवेगळे स्वप्न रंगवत मुली मोठ्या होतात आणि लग्नानंतर पहिल्या रात्री काय घडेल हा विचार तर त्यांच्या मनात सतत सुरूच असतो. पहिल्या रात्रीबद्दल मुलींच्या मनात काय सुरू असतं, त्या रात्रीबद्दल त्यांच्या काय
अपेक्षा असतात हे जाणून घेणे देखील आवश्यक आहे कारण अनेकदा मुलांना हे कळतच नाही की त्यांना नेमकं करायचं तरी काय आहे आणि नवीन घरात, नवीन वातावरणात मुली स्वत:ला काय हवं हे सांगत देखील नाही. म्हणून जाणून घ्या काय अपेक्षा असतात मुलींच्या.

मुलींची इच्छा असते की सर्वात आधी तर मुलाने प्रेमाने तिच्याशी गप्पा मारव्या. तिचा हात आपल्या हातात घेऊन भावना शेअर कराव्या. एकमेकांना एकमेकांबद्दल काय आवडतं हे सांगावं. आवड-निवड सांगाव्या. आणि शेवटी ही जाणीव करून द्यावी की प्रत्येक पावलावर तो तिच्या साथ देईल.

अनेक मुली लग्नाच्या धावपळीत व्यवस्थित आहार घेऊ पात नाही. अशात तिच्यासाठी काही लाइट फूड किंवा ज्यूस, शेक, ड्राय फ्रूट्स अरेंज केल्यास तिला निश्चित आनंद होईल आणि नवरा पुढे देखील तिची काळजी घेईल हे कळून येईल.
मुलींना फर्स्ट नाइट नेहमी लक्षात राहावी असं वाटतं असतं. याला मेमोरेबल करण्यासाठी फोटोहून अधिक स्पेशल काय असू शकतं. सेल्फी, कँडिड फोटो उत्तम पर्याय ठरेल.

मुलींना गिफ्ट्स, फुलं यांची खूप आवड असते. म्हणून पहिल्या रात्री तिला गिफ्ट मिळालं तर ती फार खूश होईल आणि नेहमी ते गिफ्ट आवरून ठेवेल.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या मनाची तयारी असल्यावरच पुढे वाढावे तरच आपली पहिली रात्र मेमोरेबल राहील.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज

ऊर्जा आणि पर्यावरणात मोठं पॅकेज
कोणत्याही देशासाठी ऊर्जा महत्त्वाची गरज आहे. देशाचा विकास ऊर्जेच्या नियोजनावर अवलंबून ...

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे

आजच्या पिढीतला मावळा- सौरभ कर्डे
असे म्हणतात की लहानपणी शिकलेल्या गोष्टी, ऐकलेले सगळे आपले व्यक्तित्व घडवतात. बालपणी ...

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!

काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम: जो आहे ब्रेकअपशी संबंधित!
जेव्हा आपण एखाद्या ब्रोकन हार्ट संबंधी विचार करतो तेव्हा आपण कदाचित त्याबद्दल वास्तविक ...

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी

नेलपेंटचा रंग दर्शवतो तुमची पर्सनॅलिटी
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या ...

दाद ... खाज... खुजली....

दाद ... खाज... खुजली....
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, ...