Widgets Magazine
Widgets Magazine

मार्डन रिलेशनशिपचे 4 डर्टी ट्रूथ

ते दिवस सरले जेव्हा दोन करणारं जोडपं एकमेकासोबत किंवा एकमेकासाठी वाट बघतं जीवन काढायचं. आता नवीन युगात फक्त एकच गोष्ट चालते आणि ती हे मॉर्डन रिलेशनशिप, ज्यात काही बंधन नाही, रोख-टोक नाही आणि कोणतीही जबाबदारीही नाही. या रिलेशनशिपमागे सर्वात मोठा हात आहे सोशल मीडियाचा. एक क्षणात येथे संबंध बनतात आणि दुसर्‍या क्षणात तुटतातही. बाहेरहून चकचकीत दिसणारे हे संबंध आतून पोकळ असतात. या रिलेशनशिपमागे काय आहे बघू:
सोशल मीडिया
अशा संबंधात असणारे अधिकश्या लोकांची भेट सोशल मीडियाच्या माध्यमाने होते. टेक्‍सटिंग, वॉट्स अॅपवर खरंच भावनिक गप्पा असता की टाईमपास हे कळून येत नाही आणि यामुळे जेवढ्या लवकर संबंध बनतात तेवढ्याच लवकर विस्कटतातही. सोशल मीडियामुळे जुळणार्‍या संबंधांमध्ये पर्सनल चॅटिंग, एकमेकाच्या स्टेट्सवर आलेले कमेंट्स व अश्या काही कारणांमुळे गैरसमज निर्माण होतात आणि गोष्ट टोकाला जाऊन पोहचते.
 
लुक्सवर अधिक जोर
पार्टनरला पटविण्यासाठी लोकं आपल्या लुक्समध्ये भरपूर बदल आणतात. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा कळूनच येत नाही. मन जिंकण्यापेक्षा येथे दिसणं अधिक महत्त्वाचं ठरतं. अधिक मार्डन लुककडे अधिक लोकं आकर्षित होतात, पण जिथे आधारच चुकीचा असेल तिथे संबंध टिकतील तरी कसे?



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

लव्ह स्टेशन

news

पहिल्यांदा डेटवर जाणार्‍या मुलींसाठी खास टिप्स

तर तुम्ही फायनली आपल्या कूल चैट फ़्रेंडशी भेटायला जात आहात किंवा आपल्या बॉयफ्रेंड सोबत ...

news

पुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ

पुरूष जेव्हा स्त्रियांकडे बघतात तेव्हा त्यांचे लक्ष स्त्रीच्या शारीरिक बनावटीवर तर असतं ...

news

Love Tips : आंतरजातीय विवाह

कोणत्याही नात्याची सुरुवात खोट्याने होत असेल तर ते नातं कधीच टिकत नाही. म्हणूनच प्रत्येक ...

news

यावरून जाणून घ्या बायकोला आपल्यात रस नाही

हेल्थी नातं तेव्हाचं निर्मित होतं जेव्हा आपण एकमेकाशी मोकळेपणाने बोलतो. जर आपली बायको ...

Widgets Magazine