मंगळवार, 11 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (18:13 IST)
संबंधित माहिती
Low बँटरी झाली
बायका स्वत: नवर्यावर प्रेम करत नाहीत...
Marathi Joke :पेट्रोल संपले
ब्रेक फेल झाले
Marathi joke :नवऱ्याला ताप दे
आणि बायकोशी भांडण झालं..
बायकोला लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
आणि भांडण जोरात सुरु झालं
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पलक मुच्छल केवळ एक गायिका नाही तर सामाजिक सेवेसाठी देखील ओळखली जाते; आतापर्यंत अनेक मुलांना नवीन जीवन दिले
बॉलिवूड गायिका पलक मुच्छल केवळ तिच्या आवाजानेच नाही तर तिच्या धर्मादाय कार्यानेही मने जिंकत आहे. या गायिकेने आतापर्यंत ३,८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहे.
60 वर्षांचा होऊनही शाहरुख खान कसा तरुण दिसतो: त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्या
बॉलिवूडचा "किंग खान", शाहरुख खान, 2 नोव्हेंबर 2025 रोजी 60 वर्षांचे होणार आहे, तो अजूनही त्याच्या फिट लूक आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाने हे सिद्ध करतो की वय हे फक्त एक आकडा आहे. त्याने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याचा फिटनेस फॉर्म्युला खूप सोपा आहे: कठोर यांत्रिक व्यायाम किंवा गुंतागुंतीचा आहार नाही, तर शिस्त, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आहे.
शाहरुखच्या फोनचे गुपित उघड: 17 मोबाईल नंबर, तरीही किंग खान कॉल्स उचलत नाही
कल्पना करा... आमच्यासारख्या लोकांकडे एक फोन, दोन सिम कार्ड आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला कॉल येतो तेव्हा आम्हाला वाटते की ते काहीतरी खूप महत्वाचे असावे. पण भाऊ, शाहरुख खानचे प्रकरण वेगळ्या पातळीवर आहे! किंग खानकडे एक किंवा दोन नाहीत... त्याच्याकडे 17 मोबाईल नंबर आहेत! हो, सतरा! आता, कोण विचारते, इतके फोन कोणाचे आहेत? उत्तर: ज्यांचे फॅन फॉलोइंग आहे ज्यामध्ये संपूर्ण देश आणि अर्धे जग समाविष्ट आहे.
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगचा दावा; म्हणाली- दोन जणांनी त्याची हत्या केली...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या २०२० मध्ये झालेल्या आकस्मिक मृत्यूने सर्वांना धक्का बसला. सुशांत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली.
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये 3700 रुपयांना लॅम्ब चॉप्स, 1500 रुपयांना मोमोज आणि 1500 रुपयांना व्हेज रोल, मेनू व्हायरल
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब अनेकदा चर्चेत असते. त्याचा मुलगा आर्यनने अलीकडेच दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे, तर त्याची पत्नी आधीच एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे आणि तिने अलीकडेच मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे. त्याचा मेनू आता व्हायरल होत आहे, जो त्याच्या विशिष्ट नावाच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लॅम्ब चॉप्सची किंमत ₹3,700 आहे, तर 8-पीस मोमोज ₹1,500 मध्ये उपलब्ध आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध हास्यकलाकार भारती सिंहच्या पतीने भेट दिलं २० लाखांचं घड्याळ, प्रियंका चोप्राने केले कौतुक
हर्ष लिंबाचियाने भारतीला प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Bvlgari (बुलगारी) च्या 'Serpenti Tubogas' कलेक्शनमधील एक घड्याळ भेट दिले आहे. या घड्याळाची अंदाजित किंमत ₹ २०.५० लाख (२० लाख ५० हजार रुपये) इतकी आहे. भारती सिंहने हा खास क्षण तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये चाहत्यांसोबत शेअर केला. हे महागडे सरप्राईज पाहून भारतीला तिच्या भावना आवरल्या नाहीत आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, हेमा मालिनी यांनी अफवांवर संताप व्यक्त केला
चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी अभिनेत्याच्या आरोग्य अपडेट शेअर केले आणि माध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली.
"माझ्या वडिलांची प्रकृती..." धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया समोर आली
धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीवर ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. ईशाने सांगितले की तिच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे.
उर्मिला मातोंडकर आणि आमिर खानचा कल्ट चित्रपट "रंगीला" हा चित्रपट चित्रपटगृहात परतण्यासाठी सज्ज झाला; ट्रेलर प्रदर्शित झाला
९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट "रंगीला" ३० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होत आहे. २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्यापूर्वी, ४ के ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ९० च्या दशकात प्रेक्षकांना भुरळ घालणारा हा चित्रपट आता आणखी चांगल्या दर्जाच्या चित्रपटासह प्रदर्शित होत आहे.
भारतातील या ठिकाणी १७ नद्या वाहतात; शांत क्षण अनुभवण्यासाठी या शहराला नक्कीच भेट द्या
India Tourism : तुम्हाला जर निसर्गाने वेढलेले राहणे आवडत असेल, तर आज आम्ही तुम्हाला भारतातील उत्तर प्रदेशातील एका ठिकाणाबद्दल सांगू, जिथे १७ नद्या वाहतात. उत्तर प्रदेशचा हा जिल्हा नद्यांचे शहर म्हणूनही ओळखला जातो. हा जिल्हा पूर्वेला मऊ, पश्चिमेला सुलतानपूर, उत्तरेला गोरखपूर, आग्नेयेला गाजीपूर आणि नैऋत्येला जौनपूर यांच्या सीमेवर आहे. उत्तर प्रदेशातील आजमगडमधून मोठ्या आणि लहान अशा अनेक पवित्र नद्या वाहतात. तुम्हालाही प्रवासाची आवड असेल, तर तुम्ही या सुंदर शहराला भेट देण्याची योजना नक्कीच आखली पाहिजे, जिथे फक्त एक-दोन नाही तर १७ नद्या वाहतात.