1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:49 IST)

आणि त्याचा पगार वाढला

And his salary increased आणि त्याचा पगार वाढला Marathi Man Woman Joke in Marathi Webdunia Marathi
एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागला होता.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी तो बॉसला म्हणाला,
“हे पहा साहेब, आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाहीत
तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगीन की तुम्ही माझा पगार वाढवलात
आणि त्याचा पगार वाढला