मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (22:16 IST)
संबंधित माहिती
बायकांची देवा कडे प्रार्थना
Marathi joke - मन्याने मुलीला प्रपोज केले आणि....
Marathi joke - लग्नाचा आहेर
Marathi Joke : आयुष्यातील सर्वात मोठी समस्या
Marathi joke : मला तू आवडतेस
बन्या पिक्चर बघायला गेला
आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?
बन्या: पिक्चर बघायला गेलो होतो
आई: कोणता?
बन्या: माँ की ममता
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ
बन्या: कोणता?
आई: बाप का कहर
Edited by - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने त्याचा भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांचा प्रचार केला. काँग्रेसचा प्रचार करताना ते म्हणाले की, लोक आपला धर्म धोक्यात असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात त्यांचा पक्ष धोक्यात आहे. रितेश लातूरमध्ये भावाचा प्रचार करत आहे.
पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हे लक्षात घेऊन, चित्रपट निर्मात्यांनी पुष्पा 2 चा ट्रेलर अधिकृतपणे लॉन्च करण्याची योजना आखली आहे, जाणून घ्या पुष्पा 2 द रुलचा ट्रेलर कधी लॉन्च होत आहे
19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण
Shaktiman : भारतातील पहिला सुपरहिरो शो 'शक्तिमान' पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो 90 च्या दशकात मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता आणि भारतीय टीव्हीचा एक आयकॉनिक शो बनला होता.
चित्रपट निर्माता करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानी अभिनीत चांद मेरा दिलची घोषणा
बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमँटिक चित्रपट घेऊन येत आहे. त्याने आपल्या 'चांद मेरा दिल' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात अनन्या पांडे अभिनेता लक्ष्य लालवानीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
ऐश्वर्याने हा ब्लॉकबस्टर चित्रपट करण्यास नकार दिला
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या कारकिर्दीत या आणखी एका सुपर-डुपर हिट चित्रपटासह आणखी एक संस्मरणीय भूमिका जोडू शकली असती, या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने केले आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी करण जोहरने ऐश्वर्याशी संपर्क साधला होता, पण प्रेक्षक तिची भूमिका चुकीच्या पद्धतीने पाहतील असे सांगून ऐश्वर्याने ते नाकारले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लक्षद्वीप मधील सुंदर बेट
Lakshadweep Tourism भारतातील केंद्रशासित प्रदेशांपैकी एक लक्षद्वीप हे अतिशय सुंदर आणि रमणीय ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेट हे अत्यंत रमणीय आहे. लक्षद्वीपच्या 36 लहान बेटांमध्ये या बेटाचा याचा समावेश होतो. हे बेट किनारपट्टीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर आहे.
राकेश रोशनची दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर, केली क्रिश 4 ची घोषणा
भारतीय सुपरहिरो क्रिश म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशनचा क्रिश 3 हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक क्रिश 4 ची आतुरतेने वाट पाहत आहेत
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
पुष्पा 2: द रुल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन त्याचे अनोखे आणि अविस्मरणीय पात्र पुष्पराज घेऊन परत येत आहे. त्याचबरोबर रश्मिका मंदान्ना देखील श्रीवल्लीच्या पात्रात चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे.
आमेर किल्ला जयपूर
भारतातील राजस्थान राज्यातील जयपुर पासून फक्त 11 किमी दूर एका पर्वताच्या शिखरावर आम्बेर म्हणजेच आमेर किल्ला भक्कमपणे उभा आहे. लाल वाळूचा दगड आणि संगमरवरी मध्ये बांधलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. वाळवंटामध्ये हा किल्ला समृद्धि आणि भव्यताचे चित्र प्रस्तुत करतो. महाराजा मानसिंह प्रथम व्दारा 1592 मध्ये बनवला गेलेला हा किल्ला राजपूत व मुगल वास्तुशिल्प शैलीचा अद्भुत नजराणा आहे. ज्यामध्ये भव्य महल, मंदिर व अनेक अलंकृत दरवाजे आहे.
अनुपमाच्या सेटवर मोठा अपघात, विजेच्या धक्क्याने टीम सदस्याचा मृत्यू
रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना स्टारर 'अनुपमा' हा चित्रपट चर्चेत आहे. टीआरपी चार्टमध्ये नेहमीच टॉपवर राहणाऱ्या अनुपमाच्या टीआरपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे.