बायको - कुठे निघाला? नवरा- जीव द्यायला. बायको - जाताना पिशवी घेऊन जा. नवरा(आश्चर्याने) - पिशवी कशाला. बायको - जर तुमचा मरण्याचा विचार बदलला, तर येताना थोडी भाजी घेऊन या.