पाहुणा : अहो मला कॅम्प ला जायचे आहे, कुठली बस पकडू ? पुणेरी काका : 20 Number ची पकडा. पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी काका : 10 - 10 च्या 2 पकडा.