सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 11 मे 2021 (22:27 IST)

तडजोड करा

नवऱ्या बायकोत भांडणे झाली  दोघात अबोला झाला,
अर्धा दिवस झाल्यावर
 बायको -नवऱ्या जवळ येऊन म्हणाली -
अहो ,आपल्या मध्ये असे वाद होणं, भांडण होणं चांगले नाही. 
 आपण असं करू या की ,थोडं तडजोड तुम्ही करा ,थोडं मी करते.
नवरा- बरं ठीक आहे काय करायचे आहे सांग .
बायको - तुम्ही माझ्या कडून झालेल्या चुकीची माफी मागून घ्या 
आणि मी तुम्हाला माफ करते.