मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Updated : बुधवार, 19 एप्रिल 2023 (08:04 IST)

Funny joke -मन्याचा बदला

Funny joke Revenge of the manyaa  marathi funny joke
मन्या ने एका मुलीला प्रपोज केल.
पण, मुलीने नकार दिला.
मग काय….
मन्या  ने ऑटो रिक्षा घेतली.
आणि तीच्याच कॉलनी मधे रिक्षा चालवू लागला…
आता ती रोज मन्या ला थांबवते…
आणि मन्या  तीला नकार देवून
पूढे जातो….
यालाच म्हणतात बदला घेणे.
.