मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 19 सप्टेंबर 2021 (11:01 IST)

खोदून बघितले का

शेजारी - वहिनी भाऊ दिसले नाही 2-3 दिवसात
वहिनी - आमचे भांडण झाले होते.ते बागेत आहेत
शेजारी - मी बघितले,ते बागेत दिसले नाही!
वहिनी - खोदून बघितले का?