शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जुलै 2022 (17:37 IST)

नवरा बायको जोक - चव एकसारखीच आहे

joke
बायको बदाम खात होती ……
पती म्हणाला ‘मलाही टेस्ट करू दे…’
तिने एकच बदाम दिला..
पती : बस एकच?
बायको : हो… बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे …
स्थळ अर्थताच पुणे !