गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (10:38 IST)

प्लास्टिक आम्ही आणून दिले तर

पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे,
साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट: (थोडा विचार करून) आणि
प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??