सासू आपल्या सुनेला प्रेमाने उठवत असते सासू : अग सुनबाई, उठ आता.. बघ जरा,सूर्य कधीच ऊगवला . सून : सासूबाई ,तुम्हाला फक्त सूर्य उगवला हेच दिसणार. पण सूर्य माझ्या अगोदर झोपायला जातो हे दिसत नाही