मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:59 IST)
संबंधित माहिती
पोळ्या पण जळत आहेत
डोंबिवली वरून जात असेल बहुतेक
काटकसरीने घर चालवणारी मुलगी
अर्थाचा अनर्थ झाला
ब्रेक वेगळा काढून मारु
माणूस आणि अप्सरा मराठी विनोद
एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
अप्सरा:” कोण आहे तु ??
माणुस: मला ओळखले नाहीस,
मी हिरो आहे टायटेनिक चित्रपटाचा ..
अप्सरा: “अरे काळ्या टायटेनिक बुडाला होता,जळाला नव्हता.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
"सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश आणि त्यांची पत्नी मंजू मुकेश भारती यांनाही ही धमकी मिळाली आहे. आरोपीने सोशल मीडियावरून मुकेशला धमक्या पाठवल्या आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती' ला त्यांच्या सर्व चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे तिघेही 'मस्ती ४' द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचे दुःखद निधन
प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेते आणि विनोदी कलाकार राजू तालिकोटे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
Diwali Joke दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा
या आठवड्यात तुमच्या राशीभविष्यात जर असे लिहिले असेल की, लवकरच नवीन उंची गाठण्याचा योग आहे! तर त्याचा खरा अर्थ इतकाच आहे की तुम्हाला स्टुलावर चढून घरचे पंखे पुसण्याचा आणि जळमटे काढण्याचा योग आहे! दिवाळी साफसफाईच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनेता बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत परतला आहे, एका अप्रतिम चित्रपटात त्याच्या भयंकर लूकची झलक दिसणार
"अॅनिमल" मध्ये खलनायकाची संकल्पना पुन्हा परिभाषित केल्यानंतर, बॉबी देओल पुन्हा एकदा पडद्यावर आग लावण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी शीर्षक नसलेल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. पोस्टरमध्ये बॉबीची एक वेगळी बाजू दाखवण्यात आली आहे.
इंदूरच्या राजवाडा येथील १९३ वर्षे जुने महालक्ष्मी मंदिर; दिवाळी विशेष दर्शनाने होईल फलप्राप्ती
India Tourism : मध्य प्रदेश मधील इंदूरच्या राजवाडा येथील १९३ वर्षे जुने महालक्ष्मी मंदिर मल्हारराव द्वितीय यांनी बांधले आहे. इंदूरमधील राजवाडासमोर असलेले महालक्ष्मी मंदिर १८३२ मध्ये मल्हारराव होळकर द्वितीय यांनी स्थापन केले होते. तसेच १९३३ मध्ये आगीत हे मंदिर जळून खाक झाले, परंतु मूर्ती तशीच राहिली. १९४२ आणि २०१४ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. हे व्यापारी आणि भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे, तसेच येथे दिवाळी आणि नवरात्रात विशेष उत्सव साजरे केले जातात.
कांतारा चॅप्टर 1 मध्ये आढळली मोठी चूक
कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या "कांतारा चॅप्टर 1" या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पौराणिक कथा आणि आदिवासी संस्कृतीने भरलेला हा चित्रपट केवळ प्रेक्षकांचे मन जिंकत नाही तर विक्रमी कमाई देखील करत आहे. वृत्तानुसार, चित्रपटाची जगभरातील कमाई ₹500 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. पण आता, चित्रपटातील एक छोटीशी त्रुटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.