गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (16:57 IST)

Marathi Jabardast Joke : पक्याचा वेंधळेपणा

Marathi Jabardast Joke  foolishness of Pakya Marathi Jabardast Joke In Marathi  Man woman Joke In Marathi
पक्या खूप वेन्धळा असतो  
पक्या ऑफिसात आला.
त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, 'काय हे?'
पक्या आज एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.
बॉस चिडला म्हणाला, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.
पक्या केविलवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब,
घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट आहे...!!!
Edited By - Priya Dixit