शनिवार, 13 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (18:59 IST)

मराठी जोक -पाच मिनिटं झाली का

Marathi Joke Has it been five minutes? Marathi Man Woman Marathi Jokes
बायकोच्या सततच्या बडबडीमुळे नंदू जाम वैतागला होता.
नंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना 
तर मी तुला पाचशे रुपये देईन.
नंदूची बायको गप्प बसली.
जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने नंदूला विचारलं,
'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'