सोमवार, 8 सप्टेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
मंगळवार, 14 मार्च 2023 (20:00 IST)
संबंधित माहिती
Navra Bayko Joke - नवरा बायको जोक
बाबू- शोना जोक : उरलेले २ रुपये
Marathi Joke -सल्ला देऊ नये
Marathi Puneri Joke : नेने काकू आणि दुकानदार
Marathi Puneri Joke - लेले काकांचे पाहुणे
Navra Bayko Joke - बाहेर जेवू
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
Edited By - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप
'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत दिसलेला अभिनेता आशिष कपूर अडचणीत आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली या अभिनेत्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ऑगस्टमध्ये दिल्लीत एका घरातील पार्टीदरम्यान बाथरूममध्ये आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
सनी संस्कारी यांच्या तुलसी कुमारीचे पहिले गाणे बिजुरिया प्रदर्शित, वरुण-जान्हवीने डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घातला
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चे पहिले गाणे 'बिजुरिया' प्रदर्शित झाले आहे. हे सोनू निगमच्या १९९९ मध्ये आलेल्या 'बिजुरिया' गाण्याचे रिक्रिएशन आहे. या गाण्याला सोनू निगमनेही आपला दमदार आवाज दिला आहे.
पल्लवी जोशी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केले आवाहन; म्हटले- 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट बंगालमध्ये प्रदर्शित होऊ द्या
अनेक वादांमध्ये, विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा १६ ऑगस्ट १९४६ रोजी कलकत्ता येथे झालेल्या डायरेक्ट अॅक्शन डेवर आधारित आहे. या चित्रपटाबाबत बंगालमध्ये बराच वाद आहे.
तारक मेहता' फेम अभिनेत्री सिंपल कौलचा 15 वर्षा नंतर घटस्फोट
तारक मेहता का उल्टा चष्मा' आणि 'शरारत' सारख्या टीव्ही शोमधून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सिंपल कौल 15 वर्षांनी तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे. हो, इंडस्ट्रीत आणखी एक घटस्फोट होणार आहे. सिंपलने तिचा पती राहुल लुंबापासून वेगळे होण्याची घोषणा केली आहे.
अभिनेत्री गौहर खान दुसऱ्या मुलाची आई बनली
गौहर खान आणि जैद दरबार यांचे लग्न 25 डिसेंबर 2020 रोजी झाले. त्यांनी10 मे 2023 रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे जेहानचे स्वागत केले. आज गौहरने एका पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रसिद्ध संगीतकाराचे वयाच्या 81व्या वर्षी निधन
ब्रिटिश बँड सुपरट्रॅम्पचे सह-संस्थापक आणि संगीतकार रिक डेव्हिस यांचे निधन झाले. या प्रसिद्ध ब्रिटिश संगीतकाराने वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिक डेव्हिस यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या संगीत बँडने केली आहे.
यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांना मीडिया शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ
यश चोप्रा फाउंडेशन (YCF) ही यश राज फिल्म्सची परोपकारी शाखा, महान दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या दूरदृष्टीला पुढे नेत गेल्या ५० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करत आहे। यश चोप्रा यांच्या ९२व्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षी सुरू केलेल्या YCF शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, फाउंडेशन आता हिंदी चित्रपटसृष्टीतील रोजंदारी मजूरांच्या मुलांना मीडिया क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पुरवत आहे।
गजरा माळल्यामुळे 1.25 लाखांचा दंड!
गजरा घालून विमानतळावर पोहोचलेली अभिनेत्री, लाखोंचा दंड भरावा लागला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नव्या नायर हिला एका विचित्र आणि धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. ती ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे मल्याळी समुदायाने आयोजित केलेल्या ओणम उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत अशी घटना घडली, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. गजरा माळल्याने अभिनेत्रीने मोठी रक्कम मोजली.
SIIMA 2025: अल्लू अर्जुनला पुष्पा 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
दक्षिण भारतीय चित्रपट सुपरस्टार अल्लू अर्जुनला साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये 'पुष्पा २: द रुल' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. अल्लू अर्जुन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
गलतेश्वर महादेव मंदिर सुरत
India Tourism : भारतात भगवान शिवाच्या अनेक मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा आहे. अनेक जण भोलेनाथांची भक्ती करतात. तसेच या मोठ्या सुंदर अश्या प्रतिमा पाहण्यासाठी अनेक पर्यटक दरवर्षी ठीक ठिकाणी भेट देतात. तशीच एक भव्य आणि अद्भुत, सुंदर उंच शिवाची मूर्ती सुरत मध्ये तापी नदीच्या किनाऱ्यावर स्थापन केली आहे. या मंदिराला गलतेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे दृश्य खूपच सुंदर आहे. तसेच हे सुरतमधील सर्वात सुंदर मंदिरांच्या यादीत येते.