मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 8 जुलै 2022 (16:01 IST)
संबंधित माहिती
कारण आज जोरात पाऊस पडतोय...
एक पावसाळी कवी
डॉक्टरांनी नाम्याला भन्नाट उपाय सांगितला
नवरा बायकोचं भांडण
नवरा बायको मराठी जोक - माणुसकीच नाही!
मराठी जोक :तिने फूटबॉल गिळला आहे
नवरा तिच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये
घेऊन जात होता...
तेवढ्यात एक माणूस - तुमची बायको आहे काय?
नवरा - हो...
माणूस - प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (वैतागून) - नाही नाही
फुटबॉल गिळलाय तिने...
मुर्खा... चल हो बाजूला...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पलक मुच्छल केवळ एक गायिका नाही तर सामाजिक सेवेसाठी देखील ओळखली जाते; आतापर्यंत अनेक मुलांना नवीन जीवन दिले
बॉलिवूड गायिका पलक मुच्छल केवळ तिच्या आवाजानेच नाही तर तिच्या धर्मादाय कार्यानेही मने जिंकत आहे. या गायिकेने आतापर्यंत ३,८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या आहे.
60 वर्षांचा होऊनही शाहरुख खान कसा तरुण दिसतो: त्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्या
बॉलिवूडचा "किंग खान", शाहरुख खान, 2 नोव्हेंबर 2025 रोजी 60 वर्षांचे होणार आहे, तो अजूनही त्याच्या फिट लूक आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाने हे सिद्ध करतो की वय हे फक्त एक आकडा आहे. त्याने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की त्याचा फिटनेस फॉर्म्युला खूप सोपा आहे: कठोर यांत्रिक व्यायाम किंवा गुंतागुंतीचा आहार नाही, तर शिस्त, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आहे.
शाहरुखच्या फोनचे गुपित उघड: 17 मोबाईल नंबर, तरीही किंग खान कॉल्स उचलत नाही
कल्पना करा... आमच्यासारख्या लोकांकडे एक फोन, दोन सिम कार्ड आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला कॉल येतो तेव्हा आम्हाला वाटते की ते काहीतरी खूप महत्वाचे असावे. पण भाऊ, शाहरुख खानचे प्रकरण वेगळ्या पातळीवर आहे! किंग खानकडे एक किंवा दोन नाहीत... त्याच्याकडे 17 मोबाईल नंबर आहेत! हो, सतरा! आता, कोण विचारते, इतके फोन कोणाचे आहेत? उत्तर: ज्यांचे फॅन फॉलोइंग आहे ज्यामध्ये संपूर्ण देश आणि अर्धे जग समाविष्ट आहे.
सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंगचा दावा; म्हणाली- दोन जणांनी त्याची हत्या केली...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या २०२० मध्ये झालेल्या आकस्मिक मृत्यूने सर्वांना धक्का बसला. सुशांत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूभोवतीचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली.
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये 3700 रुपयांना लॅम्ब चॉप्स, 1500 रुपयांना मोमोज आणि 1500 रुपयांना व्हेज रोल, मेनू व्हायरल
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब अनेकदा चर्चेत असते. त्याचा मुलगा आर्यनने अलीकडेच दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आहे, तर त्याची पत्नी आधीच एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे आणि तिने अलीकडेच मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे. त्याचा मेनू आता व्हायरल होत आहे, जो त्याच्या विशिष्ट नावाच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. लॅम्ब चॉप्सची किंमत ₹3,700 आहे, तर 8-पीस मोमोज ₹1,500 मध्ये उपलब्ध आहेत.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अभिनेत्री तब्बूचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला, पण अजय देवगणसोबत तिचे नशीब चमकल
९० च्या दशकातील अभिनेत्री तब्बू तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत आहे आणि आज ५४ वर्षांची झाली आहे .९० च्या दशकात तिच्या सौंदर्याने आणि नैसर्गिक अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करणारी तब्बू अजूनही चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी हैदराबादमध्ये जन्मलेली तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी आहे. तिने बालपणापासूनच कॅमेऱ्यासमोर काम करायला सुरुवात केली. बाल कलाकार म्हणून तिने देव आनंदच्या "हम नौजवान" या चित्रपटात काम केले.
महाराष्ट्रातील ५ रहस्यमय किल्ले आणि ठिकाणे
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि रहस्यमय कथांनी परिपूर्ण आहे. काही ठिकाणे भूतकाळातील घटना, गूढ परंपरा किंवा अस्पष्ट इतिहासामुळे थरारक अनुभव देतात.
अभिनेत्री हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल दिले अपडेट
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यांचे कुटुंब आणि चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल खूप चिंतेत आहेत. ते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अलीकडेच, सुपरस्टार धर्मेंद्र यांना आरोग्य तपासणीसाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. दया डोंगरे यांचा जन्म 1940 साली झाला. अभिनयाची गोडी त्यांना लहानपणापासूनच लागली. त्यांचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज मध्ये झाले. या वेळी त्यांनी एकांकिका स्पर्धेतून अभिनयाची सुरुवात केली. नंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून अभिनयाचे शिक्षण घेतले.
Women's World Cup भारताच्या मुलींनी इतिहास रचला; अमिताभ बच्चन ते या स्टार्सनी व्यक्त केला आनंद
आयसीसी महिला विश्वचषक भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून २०२५ विश्वचषक जिंकला. अमिताभ बच्चनपासून ते कंगना राणावतपर्यंत, सेलिब्रिटींनी अभिनंदन केले.